महाजनको मार्फत सहाय्यक व कनिष्ठ अभियंता पदांच्या 661 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात परीक्षा ही दिनांक 26 , 27 व 28 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली होती.
{tocify} $title={Table of Contents}
Mahagenco Assistant & Junior Engineer Recruitment 2023
$ads={1}
महाजनको मार्फत सहाय्यक व कनिष्ठ अभियंता पदांचा परीक्षेचा निकाल हा आज दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
ऑनलाईन परिक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली असून ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांना किती गुण मिळाले याची सुद्धा नोटीस त्यांनी जाहीर केले आहे जर तुम्हाला या लिस्ट डाउनलोड करायच्या असतील तर खालील लिंक ला आजच भेट द्या.
Mahagenco AE & JE Result Download 2023
महाजनको सहाय्यक व
कनिष्ठ अभियंता निकाल नोटीस - Click Here
सहाय्यक अभियंता परीक्षेतील उमेदवारांना
मिळालेल्या गुणांची यादी - Click Here
कनिष्ठ अभियंता परीक्षेतील उमेदवारांना
मिळालेल्या गुणांची यादी - Click Here
सहाय्यक अभियंता इलेक्ट्रिकल पदांच्या
कागदपत्रे पडताळणी अधीन
राहून निवड / प्रतीक्षा यादी - Click Here
सहाय्यक अभियंता इन्स्ट्रुमेन्टेशन या पदांच्या
कागदपत्रे पडताळणी अधीन
राहून निवड / प्रतीक्षा यादी - Click Here
सहाय्यक अभियंता महानिर्मिती कंपनीतील
कर्मचाऱ्यांसाठी यांना राखीव पदांसाठी कागदपत्रे
पडताळणीच्या अधीन राहून
निवड व प्रतीक्षा यादी - Click Here
कनिष्ठ अभियंता महानिर्मिती कंपनीतील
कर्मचाऱ्यांसाठी यांना राखीव पदांसाठी कागदपत्रे
पडताळणीच्या अधीन राहून
निवड व प्रतीक्षा यादी - Click Here
कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल
पदांसाठी कागदपत्रे
पडताळणीच्या अधीन राहून
निवड व प्रतीक्षा यादी - Click Here
कनिष्ठ अभियंता इन्स्ट्रुमेन्टेशन
पदांसाठी कागदपत्रे
पडताळणीच्या अधीन राहून
निवड व प्रतीक्षा यादी - Click Here
$ads={2}
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result