Mahavitaran Nanded Apprentice Bharti Update 2023|महावितरण नांदेड शिकाऊ उमेदवार भरती Update 2023

महावितरण मार्फत नांदेड येथे विविध पदांच्या 141 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात आज नवीन माहिती जाणून घेणार आहोत. 


Mahavitaran Nanded Apprentice Update 2023
Mahavitaran Nanded Apprentice Update 2023



{tocify} $title={Table of Contents}

Mahavitaran Nanded ITI Apprentice Update 2023

महावितरण नांदेड मार्फत 141 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात आज दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी एक सूचना त्यांनी जाहीर केले आहे. 

या भरती संदर्भात कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 23 जून 2023 रोजी घेण्यात आली होती.यामध्ये दिलेल्या माहितीनुसार 1147 उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी घेण्यात आली होती.

$ads={1}

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जून 2023 च्या जाहिरात नुसार फक्त नांदेड जिल्ह्यातील उमेदवारांची निवड करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. 

विद्युत भवन नांदेड येथे 17 ऑगस्ट 2023 रोजी या बाबतची  सामान्य निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच या यादी मध्ये जर काही त्रुटी आढळून येत असेल तर तुम्ही 23 ऑगस्ट पर्यंत संबंधित कार्यालयात लेखी तक्रार नोंदवू शकता.


$ads={2}

 Mahavitaran Nanded Apprentice Update Notice  2023 



महावितरण नांदेड 
शिकाऊ उमेदवार भरती 
महत्वाची सूचना - Click Here 

महावितरण नांदेड शिकाऊ 
उमेदवार भरती साठी 
wireman General मेरिट लिस्ट - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post