IBPS Clerk Admit Card 2023
IBPS मार्फत Clerk पदांच्या 4545 जागांची भरती निघाली होती.या भरती संदर्भात त्यांनी आज दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी हॉल तिकीट हे जाहीर केले आहे.
{tocify} $title={Table of Contents}
IBPS Clerk Admit Card Download 2023
IBPS मार्फत CLERK पदाचे हॉल तिकीट जाहीर करण्यात आले असून जर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेल तर आजच खालील लिंक ला भेट द्या व हॉल तिकीट SAVE किंवा प्रिंट करा.
$ads={1}
How to Download IBPS Clerk Admit Card 2023
1. सर्वात आधी खालील दिलेल्या लिंक ला भेट द्या
2. आता तुमच्या समोर हॉल तिकीट चे पेज ओपन होईल.
3. सर्वात आधी आपला Registration Number टाकावा.
4. आता Registration केले तेव्हाचा मिळालेला पासवर्ड टाका किंवा जन्म तारीख टाका
5. जन्म तारीख टाकताना DD-MM-YY या फॉरमॅट मध्ये टाकावी व वर्ष टाकताना वर्षाचे शेवटचे 02 digit टाकावे.
6. दिलेला Captcha भरा.
7. आता submit करा.
8. आता हॉल तिकीट प्रिंट किंवा save करा.
$ads={2}
IBPS Clerk Admit Card 2023 - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Hall Ticket