Maharshtra Arogya Vibhag Bharti 2023|महाराष्ट्र आरोग्य विभागात 10949 जागांची भरती

महाराष्ट्र आरोग्य विभागात येथे गट क व गट ड पदांच्या 10949 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  10949 जागा 

Maharashtra Arogya Vibhag Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    

गट क विभागनिहाय जागा - 

S.R. मंडळाचे नाव एकूण जागा
1 मुंबई मंडळ 804
2 पुणे मंडळ 1671
3 नाशिक मंडळ 1031
4 कोल्हापूर मंडळ 639
5 छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मंडळ 470
6 लातूर मंडळ 428
7 अकोला मंडळ 806
8 नागपूर मंडळ 1090


गट ड -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 गट ड पदे 4010
 

Maharashtra Arogya Vibhag Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

Maharashtra Arogya Vibhag Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 

अमागास प्रवर्ग - 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग - 05 वर्षे सूट राहील. तसेच 24 व 31 ऑक्टोबर 2021 रोजीच्या रद्द झालेल्या परीक्षेचे परीक्षार्थी शिथिलक्षम वयाधिक्याची मर्यादा पार करत असल्यास ते या परीक्षेच्या साठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांका पर्यंत अर्ज भरण्यासाठी पात्र राहतील. 

टीप :- 03 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 02 वर्षाची अधिकची शिथिलता देण्यात आली आहे. 


Maharashtra Arogya Vibhag Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 1000 ₹/- 

मागास प्रवर्ग , अनाथ , दिव्यांग प्रवर्ग - 900 ₹/- 

टीप :- 24 व 31 ऑक्टोबर 2021 रोजी रद्द झालेल्या परीक्षेला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या उमेदवारास परीक्षा शुल्क नव्याने भरणे आवश्यक राहील.

24 व 31 ऑक्टोबर 2021 रोजी रद्द झालेल्या परीक्षेचे परीक्षा शुल्क हे परीक्षेला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या उमेदवारांना परत केले जाणार आहे या संबंधी विभागाकडून  पोर्टल / सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याठिकाणी उमेदवारांना पैसे भरल्याचा तपशील भरावा लागेल तसेच याची संबंधित यंत्रणेकडून तपासणी व पडताळणी करून उमेदवारांना हे शुल्क परत केले जाणार आहे.



नोकरी ठिकाण - महाराष्ट्र 

Maharashtra Arogya Vibhag Recruitment Apply Online 2023 

शॉर्ट जाहीरात - Click Here 

जाहिरात - 

गट क जाहीरात - Click Here 

गट ड जाहीरात - Click Here 

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here  

Registration - Click Here 

Login - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 सप्टेंबर 2023   22 सप्टेंबर 2023 रात्री 11:55 पर्यंत 

मुदतवाढ नोटिस - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post