IBPS मार्फत IBPS Clerk Prelims परीक्षेचा निकाल हा आज जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल तुम्हाला 21 सप्टेंबर 2023 पर्यंत चेक करता येणार आहे.
{tocify} $title={Table of Contents}
IBPS Clerk Prelims Result 2023
IBPS मार्फत IBPS Clerk परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तसेच तुम्हाला या परीक्षेचे Scorecard हे लवकरच उपलब्ध केले जाईल.
IBPS मार्फत ही परीक्षा दिनांक 26,27 ऑगस्ट तसेच 02 सप्टेंबर 2023 ला सुद्धा आयोजित केली होती.
$ads={1}
IBPS Clerk Prelims Result Download 2023
IBPS Clerk Prelims Result
Download Link - Click Here
IBPS Clerk Scorecard Link - Click Here
How to Download IBPS Clerk Result 2023
- सर्वात आधी वर दिलेल्या लिंक ला भेट द्या
- आता लॉगिन करण्यासाठी Registration Id टाका
- आता पासवर्ड किंवा जन्म तारीख DD-MM-YY फॉरमॅट मध्ये टाका.
- आता Captcha भरा.
- आता लॉगिन करा.
- आता आपला निकाल दिसेल त्याला save किंवा प्रिंट करा.
$ads={2}
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result