BMC MCGM Bharti 2023 |बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 226 जागांची भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे कनिष्ठ लघुलेखक पदांच्या 226 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

BMC MCGM Junior Stenographer Recruitment 2023
BMC MCGM Junior Stenographer Recruitment 2023



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  226 जागा 

BMC MCGM Jr. Stenographer Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -   कनिष्ठ लघुलेखक  

BMC MCGM Jr. Stenographer Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान 10 वि ची परीक्षा ही पहिल्या प्रयत्नात ऊत्तीर्ण असावा.

(ii) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला / वाणिज्य /  विज्ञान / विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी पहिल्या प्रयत्नात किमान 45 % गुणासह ऊत्तीर्ण आवश्यक

(iii) उमेदवार दहावी / बारावी / पदवी यापैकी कोणत्याही एका ठिकाणी 100 गुणांचा मराठी व इंग्रजी भाषा विषयाचा पेपर ऊत्तीर्ण असावा 

(iv) उमेदवाराकडे खालील किमान गतीचे लघुलेखन व टंकलेखन प्रमाणपत्र ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मराठी 30 WPM व इंग्रजी टायपिंग 40 WPM 

शॉर्टहॅन्ड टायपिंग - मराठी व इंग्रजी - किमान 80 WPM 


BMC MCGM Jr. Stenographer Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 01 ऑगस्ट 2023 रोजी 

अमागास प्रवर्ग - 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्ग - 05 वर्षे सूट राहील  

टीप - महाराष्ट्र शासनाच्या 03 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार सर्व उमेदवारांसाठी वयोमर्यादा मध्ये 02 वर्षे इतकी अधिकची शिथिलता देण्यात येत आहे त्यानुसार अमागास प्रवर्ग - 40 वर्षे ; मागासवर्गीय प्रवर्ग - 45 वर्षे एवढी वयाची सूट राहील.

BMC MCGM Jr. Stenographer Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 1000 ₹/- 

मागासवर्गीय प्रवर्ग - 900 ₹/- 

नोकरी ठिकाण - मुंबई 

BMC MCGM Jr. Stenographer Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

Hand Written Declaration Format - 

“I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the 
information submitted by me in the application form is correct, true 
and valid. I will present the supporting documents as and when 
required.”

वरील hand written declaration हे स्वहस्ते पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने लिहून scan करून upload करावे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 सप्टेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post