Junior Security Officer Document Verification List 2023|कनिष्ठ सुरक्षा अधिकारी पात्र उमेदवार कागदपत्रे पडताळणी यादी जाहीर

महाजनको मार्फत कनिष्ठ सुरक्षा अधिकारी या पदांच्या भरती संदर्भात एक नवीन Update आली आहे तुला संदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Mahagenco Junior Security Office Document Verification Update 2023
Mahagenco Junior Security Office Document Verification Update 2023



{tocify} $title={Table of Contents}

Mahagenco Junior Security Officer Document Verification List Download 2023 



महाजनको कनिष्ठ सुरक्षा अधिकारी या पदाच्या भरती मध्ये शारीरिक क्षमता चाचणी व मनोविश्लेषणात्मक चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी दिनांक 19 जून 2023 ते 22 जून 2023 दरम्यान घेण्यात आली होती.

$ads={1}

ऑनलाईन परीक्षा , शारीरिक क्षमता चाचणी , मनोविश्लेषणात्मक चाचणी इत्यादि चाचणी मध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेकरीता 1:2 या प्रमाणात बोलाविण्यात येत आहे . 

तसेच जे उमेदवार हे कागदपत्रे पडताळणी साठी पात्र ठरलेले आहेत त्यांना कागदपत्रे पडताळणी ला जाताना आवश्यक कागदपत्रे मूळ व झेरॉक्स प्रत मध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे.

$ads={2}

पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी बोलाविण्यात आले आहे. याविषयी अधिक माहिती त्यांनी जाहीर केलेल्या नोटीस मध्ये उपलब्ध आहे. 


सोबतच जे उमेदवार हे पात्र ठरलेले आहेत त्यांची यादी जोडली आहे ते जर डाउनलोड करायचे असेल तर खालील लिंक ला आजच क्लिक करा व लिस्ट डाउनलोड करा.

Mahagenco Junior Security Officer Document Verification List 2023 



कनिष्ठ सुरक्षा अधिकारी 
कागदपत्रे पडताळणी नोटीस - Click Here 

कनिष्ठ सुरक्षा अधिकारी 
कागदपत्रे पडताळणी
पात्र उमेदवार यादी - Click Here 

कनिष्ठ सुरक्षा अधिकारी 
महाजनको कार्यालयीन कर्मचारी 
कागदपत्रे पडताळणी यादी - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post