NCVT MIS ITI Result 2023 :- NCVT MIS ITI परीक्षेच्या प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल हा आज दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
जर तुम्हाला निकाल डाउनलोड करायचा असेल तर खाली दिलेली संपूर्ण माहिती पूर्ण वाचा.
{tocify} $title={Table of Contents}
NCVT MIS ITI 2023 ची परीक्षा ही दिनांक 10 जुलै ते 04 ऑगस्ट 2023 पर्यंत घेण्यात आली होती. याचा निकाल हा 13 ऑगस्ट 2023 ला त्यांनी ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला आहे.
$ads={1}
How to Download NCVT MIS ITI Result 2023
सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
त्यानंतर Marksheet Verification ला क्लीक करा
त्यांनतर आपला रोल नंबर व इतर आवश्यक माहिती भरा
त्यानंतर submit करा
आता तुमच्या समोर तुमचा निकाल उपलब्ध होईल
निकालाची कॉपी save करा किंवा प्रिंट करा
$ads={2}
NCVT MIS ITI Result 2023 - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result