जालना कोतवाल भरती 2023|Jalna Kotwal Bharti 2023

जालना येथे कोतवाल पदांच्या 87 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Jalna Kotwal Bharti 2023
Jalna Kotwal Bharti 2023 





{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  87 जागा 

Jalna Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -
S.R. मंडळाचे नाव एकूण जागा
1 अंबड तालुका 18
2 घनसावंगी तालुका 11
3 जालना तालुका 09
4 बदनापूर तालुका 08
5 जाफ्राबाद तालुका 11
6 परतूर तालुका 13
7 भोकरदन तालुका 17
    

Jalna Kotwal Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान 04 थी पास असावा 

(ii) उमेदवारास मराठी भाषा लिहिता , वाचता येणे आवश्यक आहे.

(iii) अर्जदार हा संबंधित तहसिल च्या तालुक्यातील रहिवासी असावा 

Jalna Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 22 ऑगस्ट 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Jalna Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 400 ₹/- 

वरील शुल्क हे तुम्हाला राष्ट्रीयीकृत बँकेतून डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे आहे. व हा डिमांड ड्रॅफ्ट कोणत्या नावाने पाहिजे त्यासाठी कृपया संबंधित तालुक्यातील जाहिरात बघावी.


नोकरी ठिकाण - जालना 

Jalna Kotwal Recruitment Apply Online 2023 

जाहिरात -


S.R. मंडळाचे नाव जाहिरात
1 अंबड तालुका Click Here 
2 घनसावंगी तालुका Click Here
3 जालना तालुका Click Here
4 बदनापूर तालुका Click Here
5 जाफ्राबाद तालुका Click Here
6 परतूर तालुका Click Here
7 भोकरदन तालुका Click Here


$ads={2}

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 ऑगस्ट 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post