Beed Kotwal Bharti 2023|बीड जिल्ह्यात कोतवाल पदाच्या 118 जागांची भरती

बीड येथे कोतवाल पदांच्या 118 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Beed Kotwal Bharti 2023
Beed Kotwal Bharti 2023



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  118 जागा 

Beed Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -   

कोतवाल
S.R. मंडळाचे नाव एकूण जागा
1 केज 06
2 अंबाजोगाई 10
3 शिरूर ( कासार ) 06
4 आष्टी 15
5 पाटोदा 09
6 परळी 11
7 माजलगाव 10
8 वडवणी 02
9 धारूर 06
10 गेवराई 16
11 बीड 27
          

Beed Kotwal Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान 04 थी ऊत्तीर्ण असावा

(ii) उमेदवारास मराठी लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.

(iii) उमेदवार संबंधित तालुक्याचा रहिवासी असावा 


Beed Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 18 ऑगस्ट 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Beed Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

मागासवर्गीय प्रवर्ग - 400 ₹/- 

वरील शुल्क तुम्हाला राष्ट्रीयीकृत बँकेचा डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे असून संबंधित कोतवाल भरतीच्या अर्जासोबत जोडायचे आहे व डिमांड ड्रॅफ्ट हा संबंधित तहसिल कार्यालयाने सांगितलेल्या नावाने काढावा.

नोकरी ठिकाण - बीड जिल्ह्यातील संबंधित तालुक्यात 

Beed Kotwal Recruitment Apply Online 2023 


$ads={2}

जाहिरात व अर्ज माहिती -

S.R. मंडळाचे नाव अर्ज नमुना 
1 केज Click Here 
2 अंबाजोगाई Click Here
3 शिरूर ( कासार ) Click Here
4 आष्टी Click Here
5 पाटोदा Click Here
6 परळी Click Here
7 माजलगाव Click Here
8 वडवणी Click Here
9 धारूर Click Here
10 गेवराई Click Here
11 बीड Click Here
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 ऑगस्ट 2023 

अर्ज करण्याचा पत्ता - संबंधित तहसिल कार्यालयात अर्ज ऑफलाइन सादर करणे आवश्यक आहे.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post