जिल्हा न्यायालयात पुणे येथे विविध पदांच्या कंत्राटी भरती संदर्भात काही दिवसांपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
या जाहिरात नुसार शिपाई , लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर व ऑफिस असिस्टंट पदांच्या भरती संदर्भात ही परीक्षेची नोटीस त्यांनी जाहीर केली आहे.
{tocify} $title={Table of Contents}
Pune District Court Bharti Update 2023
पुणे जिल्हा न्यायालयात शिपाई , लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर व ऑफिस असिस्टंट पदांच्या भरती संदर्भात त्यांनी परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षा अभ्यासक्रम तसेच इतर माहिती जाहीर केली आहे.
$ads={1}
जर तुम्हाला पदानुसार परीक्षेची तारीख , व इतर माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करून pdf download करा व आपले नाव लिस्ट ला आहे का तर चेक करा.
Pune District Court Bharti Exam Time Table 2023
$ads={2}
शिपाई कंत्राटी पदभरती २०२३
परिक्षा वेळापत्रक व सुचना - Click Here
रिसेप्शनिस्ट कम डाटा एन्ट्री ऑपरेटर
कंत्राटी पदभरती २०२३-
परिक्षा वेळापत्रक व सुचना - Click Here
ऑफिस असिस्टंट कंत्राटी पदभरती २०२३
परिक्षा वेळापत्रक व सुचना - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Hall Ticket