Mahagenco Paras Apprentice Joining List Declared 2023|महाजनको मार्फत पारस येथे Apprentice जॉइनिंग लिस्ट जाहीर

महाजनको मार्फत पारस येथे 140 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी 26 व 27 जून 2023 रोजी उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली. 

Mahagenco Paras Apprentice Joining List 2023
Mahagenco Paras Apprentice Joining List 2023
{tocify} $title={Table of Contents}

Mahagenco Paras Apprentice Final Joining List 2023 

महाजनको पारस येथे 140 जागांची शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांनी आज दिनांक 03 जुलै 2023 रोजी कागदपत्रे पडताळणी नंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची जॉइनिंग लिस्ट जाहीर केले आहे. 


जर तुम्हाला ट्रेड नुसार जॉइनिंग लिस्ट डाउनलोड करायची असेल तर खालील लिंक ला आजच भेट द्या व आपले नाव जॉइनिंग लिस्ट ला आहे का तर चेक करा.

$ads={1}

Mahagenco Paras Apprentice Joining List Download 2023 

महाजनको पारस ची ट्रेड नुसार जॉइनिंग लिस्ट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला आजच भेट द्या व लिस्ट डाउनलोड करा.

  • Turner - Click Here (Available Soon) 
  • Machinist Click Here (Available Soon) 
  • COPA - Click Here (Available Soon) 
  • Plumber - Click Here (Available Soon) 


$ads={2}

 उर्वरित ट्रेड च्या जॉइनिंग लिस्ट आले की Update केले जाईल.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post