Amravati Kotwal Bharti 2023|अमरावती जिल्ह्यात कोतवाल पदांची 74 जागांची भरती

अमरावती येथे कोतवाल पदांच्या 74 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Amravati Kotwal Bharti 2023
Amravati Kotwal Bharti 2023



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  74 जागा 

Amravati Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -



S.R. मंडळाचे नाव जागा
1 चिखलदरा तहसिल 09
2 भातकुली तहसिल 06
3 अंजनगाव सुर्जी तहसिल 06
4 चांदुर रेल्वे तहसिल 05
5 दर्यापूर तहसिल 10
6 धारणी तहसिल 03
7 नांदगाव खंडेश्वर 06 
8 वरुड तहसिल 10
9 चांदूर बाजार तहसिल 05
10 अमरावती तहसिल 14
   



Amravati Kotwal Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान 04 थी ऊत्तीर्ण असावा 

(ii) उमेदवारास मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक 

(iii) उमेदवार हा स्थानिक रहिवासी असावा

Amravati Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 26 जुलै 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Amravati Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

SC / ST / OBC / EWS - 300 ₹/- 

वरील शुल्क तुम्हाला डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे आहे व हे शुल्क तुम्हाला संबंधित तहसिल ने सांगितलेल्या नावाने भरायचे आहे त्यासाठी कृपया मूळ जाहिरात बघावी 


नोकरी ठिकाण - अमरावती 

Amravati Kotwal Recruitment Apply Online 2023 

जाहिरात -


S.R. मंडळाचे नाव जाहिरात
1 चिखलदरा तहसिल Click Here
2 भातकुली तहसिल Click Here
3 अंजनगाव सुर्जी तहसिल  Click Here
4 चांदुर रेल्वे तहसिल Click Here
5 दर्यापूर तहसिल Click Here
6 धारणी तहसिल Click Here
7 नांदगाव खंडेश्वर तहसिल  Click Here
8 वरुड तहसिल  Click Here 
9 चांदुर बाजार तहसिल  Click Here 
10 अमरावती तहसिल  Click Here  
 



$ads={2}

अर्ज करण्याचा पत्ता - संबंधित तहसिल कार्यालय 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 ऑगस्ट 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post