SECR बिलासपूर येथे विविध पदांच्या 547 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील लेख पूर्ण वाचा.
{tocify} $title={Table of Contents}
SECR Bilaspur Apprentice Joining List 2023
SECR बिलासपूर मार्फत शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांना 548 जागांची भरती करायची होती. या भरती संदर्भात त्यांनी आज दिनांक 26 जुलै 2023 रोजी उमेदवारांची जॉइनिंग साठीची लिस्ट जाहीर केली आहे.
SECR बिलासपूर अंतर्गत 548 जागांची भरती करायची असून देखील फक्त 441 उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. उर्वरित जागेसाठी त्यांना पात्र उमेदवार मिळालेले नसून या संदर्भात उर्वरित जागेसाठी नवीन यादी लागण्याची शक्यता आहे.
जर तुम्हाला जॉइनिंग लिस्ट डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करा व आजच डाउनलोड करा.
SECR Bilaspur
Apprentice
Joining List 2023 - Click Here
SECR Bilaspur
Apprentice Provisional
Select & Waiting List 2023 - Click Here
$ads={1}
Important Documents For Document Verification Bilaspur Apprentice 2023
- Original Medical Certificate (copy enclosed)
- Aadhar and PAN Card.(Name & Father Name as per 10th Certificate)
- Copy of bank passbook.(Only Centralized Bank)
- Must bring 04 Passport size colour photos of the present.
Important Date For Trade wise Joining
- COPA , Steno (Eng.) , Steno (Hindi) - 01 ऑगस्ट 2023
- Electrician - 02 ऑगस्ट 2023
- Fitter - 03 ऑगस्ट 2023
- Carpenter, Electro Mechanic, Machinist,Painter, Plumber, Sheet Metal Works,Turner, Welder, Wireman - 04 ऑगस्ट 2023
जॉइनिंग साठी हजर राहण्याचा पत्ता - Senior
Divisional Personnel Office, DRM Complex, Bilaspur (CG)
$ads={2}
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result