Central Railway Apprentice Merit List 2023|सेंट्रल रेल्वे अंतर्गत Apprentice भरतीची तात्पुरती निवड यादी जाहीर

सेंट्रल रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या 2422 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती त्यासंबंधी नवीन Update आली आहे 

त्या माहिती विषयी आज आपण येथे जाणून घेणार आहोत.

Central Railway Apprentice Merit List 2023
Central Railway Apprentice Merit List 2023{tocify} $title={Table of Contents}

RRC Central Railway Apprentice Merit List 2023 


RRC Central Railway अंतर्गत 2422 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 होती. यासंदर्भात त्यांनी कागदपत्रे पडताळणी साठीची प्रक्रिया ही सुरू केली आहे.

यानुसार मित्रांनो सोलापूर विभाग अंतर्गत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी कागदपत्रे पडताळणी ला बोलाविण्यात आले आहे. यामध्ये उमेदवारांची निवड यादी ही दहावी व आयटीआय च्या गुणांच्या आधारे तयार कऱण्यात आली आहे.

How To Download RRC Central Railway Merit List 2023 

जर तुम्हाला सोलापूर विभागाची यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या व आजच आपले नाव लिस्ट ला आहे का तर चेक करा.

$ads={1}


RRC Central Railway 
Solapur Division 
Apprentice List 2023 - Click Here 


$ads={2}

Important Documents for RRC Apprentice Document Verification 2023    • Character Certificate

  • 10th, ITI Marksheet , Certificate

  • Caste Certificate

  • Application Form

  • Medical Fitness certificate

  • Pan Card

  • Aadhar Card

  • Bank Passbook

  • 6 Passport Size Photo
इत्यादी कागदपत्रे घेऊन कागदपत्रे पडताळणी साठी 08 ऑगस्ट 2023 ला तुम्हाला खालील पत्त्यावर हजर राहायचे आहे. 

कागदपत्रे पडताळणी पत्ता - 

Divisional Railway Manager's Office, Personnel Branch, Mechanical 
(C&W) Section, Solapur- 413001 सकाळी 09:30 वाजता 8 ऑगस्ट 2023 रोजी हजर राहायचे आहे.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post