महाराष्ट्र वनविभाग भरती संदर्भात हॉल तिकीट व परीक्षेच्या महत्वपूर्ण update विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहे.
महाराष्ट्र वनविभाग भरती संदर्भात सर्व पदांसाठी हॉल तिकीट हे जाहीर करण्यात आले आहे
{tocify} $title={Table of Contents}
Mahaforest Recruitment Admit Card Download 2023
महाराष्ट्र वनविभाग भरती संदर्भात त्यांनी आज दिनांक 28 जुलै 2023 रोजी सर्व पदाचे प्रवेशपत्र जाहीर केले
महाराष्ट्र वनविभागाने Surveyor (Group-C) , Accountant (Group-C) , Senior Statistical Assistant (Group-C) , Junior Statistical Assistant (Group-C) , Junior Engineer (Civil) Group-B (Non-Gazetted) , Stenographer (Lower Grade) Group-B (Non-Gazetted) , Stenographer Higher Grade Group B ( Non - Gazetted ) , Forest Guard या पदाचे हॉल तिकीट जाहीर केले आहे.
$ads={1}
महाराष्ट्र वनविभाग भरती संदर्भात Forest Guard Group C या पदाचे हॉल तिकीट सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.
जर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक चा वापर करा व आजच आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा.
Maha forest Admit Card
Download Link - Click Here
Admit Card Notice - Click Here
$ads={2}
महाराष्ट्र वनविभागने परीक्षा संदर्भात परीक्षेत कसा Interface राहील यासाठी Mock टेस्ट लिंक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जर तुम्हाला हे बघायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक ला भेट द्या
👇👇
Mock link for PCCF Recruitment exam scheduled between 31stJuly to 11thAug 2023
S.R. | Post Name | Mock Link |
---|---|---|
1 | Mock Test for Forest Guard, Steno Higher grade,Steno lower grade, Surveyor | Click Here |
2 | Mock Test for Junior Civil Engineer,Senior Statistician and Junior Statistician | Click Here |
3 | Mock Test for Accountant | Click Here |
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Hall Ticket