Akola Kotwal Bharti 2023|अकोला जिल्ह्यात कोतवाल पदांच्या 147 जागांची भरती

अकोला येथे कोतवाल पदांच्या  147 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Akola Kotwal Bharti 2023
Akola Kotwal Bharti 2023



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  147 जागा 

Akola Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  

  • अकोला - 30 जागा 

  • अकोट - 27 जागा 

  • बाळापूर - 21 जागा 

  • मूर्तिजापूर - 22 जागा 

  • पातूर - 12 जागा 

  • बार्शीटाकळी - 21 जागा 

  • तेल्हारा - 14 जागा 

Akola Kotwal Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 04 थी पास असावा

(ii) उमेदवार ज्या सांझातील गावातुन अर्ज सादर करत आहे त्या ठिकाणी उमेदवार हा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

Akola Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 30 जून 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Akola Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 400 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 200 ₹/- 

नोकरी ठिकाण - अकोला 

Akola Kotwal Recruitment Apply Online 2023 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

$ads={2}

अर्ज करण्याचा पत्ता - मा.तहसिलदार , तहसिल -------------- कार्यालय , जिल्हा अकोला 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post