Mahatransco Yavatmal ITI Apprentice Recruitment 2023|महापारेषण यवतमाळ येथे 25 जागांची Apprentice भरती

महापारेषण मार्फत यवतमाळ येथे 25 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSETCL Yavatmal ITI Apprentice 2023
MSETCL Yavatmal ITI Apprentice 2023




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  25 जागा 

MSETCL Yavatmal ITI Apprentice  Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    25 जागा 

MSETCL Yavatmal ITI Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) NCVT मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित विषयात ITI Electrician परीक्षा उत्तीर्ण आवश्यक  

MSETCL Yavatmal ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - यवतमाळ 

MSETCL Yavatmal ITI Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात व ऑफलाइन अर्ज - Click Here

$ads={2}

Online Apply Link - Click Here

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , अउदा संवसू विभाग , उद्योग भवन , चौथा माळा , दारव्हा रोड , यवतमाळ - 445001 वरील पत्त्यावर अर्ज स्वहस्ते किंवा पोस्टाने पाठवावा.

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 ऑगस्ट 2023 


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 ऑगस्ट 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post