Tuljapur Taluka Kotwal Recruitment 2023|धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात कोतवाल पदांची भरती

Tuljapur Taluka Kotwal Recruitment 2023

Tuljapur Kotwal Recruitment 2023
Tuljapur Kotwal Recruitment 2023




तुळजापूर तालुका अंतर्गत धाराशिव येथे कोतवाल पदांच्या 08 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  08 जागा 

Tuljapur Taluka Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  कोतवाल 

Tuljapur Taluka Kotwal  Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान 4 थी ऊत्तीर्ण असावा 

(ii) उमेदवारास मराठी लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे

(iii) उमेदवार हा तुळजापूर तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे 

Tuljapur Taluka Kotwal  Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 23 जून 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Tuljapur Taluka Kotwal  Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

मागासवर्गीय उमेदवारांसाठी - 250 ₹/- 

खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 500 ₹/- 

वरील शुल्क "तहसीलदार तुळजापूर" यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्रॅफ्ट सादर करावा व तो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. 


नोकरी ठिकाण - तुळजापूर तालुका ( धाराशिव ) 

Tuljapur Taluka Kotwal  Recruitment Apply Offline 2023 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

$ads={2}

अर्ज पत्ता - उपविभागीय अधिकारी कार्यालय , तुळजापूर तहसील कार्यालय , तुळजापूर 

अर्ज सुरू होण्याची तारीख - 23 जून 2023 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post