Paranda Taluka Kotwal Recruitment 2023
धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुका येथे कोतवाल पदांच्या 08 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 08 जागा
Paranda Taluka Kotwal Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील - कोतवाल
Paranda Taluka Kotwal Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार किमान 4 थी ऊत्तीर्ण असावा
(ii) उमेदवारास मराठी लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे
(iii) उमेदवार हा परंडा तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
Paranda Taluka Kotwal Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 23 जून 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे
Paranda Taluka Kotwal Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
मागासवर्गीय उमेदवारांसाठी - 400 ₹/-
खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 500 ₹/-
वरील शुल्क "तहसीलदार परंडा यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्रॅफ्ट सादर करावा व तो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण - परंडा तालुका ( धाराशिव )
Paranda Taluka Kotwal Recruitment Apply Offline 2023
जाहिरात व अर्ज नमुना - Click Here
$ads={2}
अर्ज पत्ता - तहसील कार्यालय , परंडा , जिल्हा. उस्मानाबाद
अर्ज सुरू होण्याची तारीख - 23 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 जुलै 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs