Bhum Taluka Kotwal Recruitment 2023|भूम तालुका अंतर्गत कोतवाल पदांची भरती

Bhum Taluka Kotwal Recruitment 2023|भूम तालुका अंतर्गत कोतवाल पदांची भरती

Bhum Taluka Kotwal Recruitment 2023
Bhum Taluka Kotwal Recruitment 2023



भूम तालुका येथे कोतवाल पदांच्या 02 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  02 जागा 

Bhum Taluka Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    कोतवाल भूम तालुका 

Bhum Taluka Kotwal Recruitment Education Details 2023 


$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान 04 थी ऊत्तीर्ण असावा.

(ii) उमेदवारास मराठी भाषा लिहिता , बोलता , वाचता येणे आवश्यक आहे. 

(iii) उमेदवार हा भूम तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 


Bhum Taluka Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 05 जून 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Bhum Taluka Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

मागासवर्गीय उमेदवारांकरिता - ४०० ₹/- 

खुला प्रवर्गातील उमेदवारांकरिता - ५०० ₹/- 

वरील परीक्षा शुल्क 'तहसीलदार भूम' यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतून डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने काढावे. व तो डिमांड ड्रॅफ्ट अर्जासोबत जोडावा. 

नोकरी ठिकाण - भूम तालुका 

Bhum Taluka Kotwal Recruitment Apply Online 2023 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

$ads={2}

अर्ज करण्याचा पत्ता - तहसील कार्यालय भूम - 413504 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post