Maharashtra SSC Result 2023 | महाराष्ट्र दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

Maharashtra SSC Result 2023 | महाराष्ट्र दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

Maharshtra SSC Result 2023
Maharshtra SSC Result 2023
{tocify} $title={Table of Contents}

Maharshtra SSC Result 2023  


महाराष्ट्र :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल हा उद्या दिनांक 02 जून 2023 ला दुपारी 01 वाजता जाहीर होणार आहे.

हा निकाल तुम्हाला उद्या 03 वेगवेगळ्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. उद्या निकाल जाहीर होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता बोर्डाच्या मार्फत पत्रकार परिषद घेऊन निकालाची टक्केवारी ही जाहीर केली जाणार आहे.

यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली होती दहावीची परीक्षा ? 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यंदा 02 ते 25 मार्च 2023 दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 8 लाख 44 हजार 116 मुले व 7 लाख 33 हजार 67 मुलींनी या परीक्षेला उपस्थिती दर्शविली होती.

असा बघता येणार दहावीचा निकाल आपल्या मोबाईलवर 

  • दहावीचा निकाल डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवर भेट द्या 

  • दहावी निकालाच्या लिंक ला क्लीक करा.

  • त्यानंतर तुमचा रोल नंबर , आईचे नाव , अशी आवश्यक माहिती भरा

  • आता दहावीचा निकाल आपल्या मोबाईलवर दिसेल 

  • निकालाची प्रिंट काढा किंवा Pdf आपल्या मोबाईलवर Save करा.

दहावीचा निकाल तुम्ही खालील वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता.


1. Link 1 

2. Link 2 

3. Link 3 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post