Mahavitaran Chandrapur ITI Apprentice Select List 2023|महावितरण चंद्रपूर शिकाऊ उमेदवार निवड यादी जाहीर
Mahavitaran Chandrapur ITI Apprentice Select List 2023 |
{tocify} $title={Table of Contents}
Mahavitaran Chandrapur ITI Apprentice Select List 2023
महावितरण चंद्रपूर शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात एकूण 127 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती मध्ये तीन विभागाच्या जागा विभागल्या होत्या त्यापैकी चंद्रपूर , वरोरा , व बल्लारशाह या विभागात या जागा होत्या.
या शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांनी उमेदवारांची निवड यादी व प्रसिद्ध यादी ही जाहीर केली आहे. ही निवड व प्रतीक्षा यादि डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या व आजच आपले नाव या लिस्ट ला आहे की नाही ते चेक करा.
Mahavitaran Chandrapur Apprentice Select & Waiting List 2023
महावितरण चंद्रपूर
शिकाऊ उमेदवार
निवड व प्रतीक्षा यादी - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result