ZP Gondia Data Entry Operator Recruitment 2023|जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती

ZP Gondia Data Entry Operator Recruitment 2023|जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती 

ZP Gondia Data Entry Operator Recruitment 2023
ZP Gondia Data Entry Operator Recruitment 2023


जिल्हा परिषद गोंदिया येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या 06 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 



एकूण जागा - 06 जागा  

ZP Gondia Data Entry Operator Recruitment Vacancy Details 202 


पदांचा तपशील -  डेटा एंट्री ऑपरेटर 

Zp Gondia Data Entry Operator Recruitment Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान इयत्ता 12 वि पास 

(ii) मराठी टायपिंग 30 WPM 

(iii) इंग्रजी टायपिंग 40 WPM 

(iv) MS - CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 

Zp Gondia Data Entry Operator Recruitment Age LImit Details 2023 


वयाची अट - 31 जुलै 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे राहील 

Zp Gondia Data Entry Operator Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  500 ₹/- 

परीक्षा शुल्क हे Demand Draft च्या साहाय्याने काढायचे आहे Demand Draft हा Mid Day Meal Scheme , Education Officer ( Primary ), ZP Gondia यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतून काढलेला असावा. 

नोकरी ठिकाण - गोंदिया 

Zp Gondia Data Entry Operator Recruitment Apply Online 2023 

जाहिरात व ऑफलाईन अर्ज - Click Here

अर्ज लिंक - सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) , जिल्हा परिषद , गोंदिया यांचे कार्यालयातील " प्रधानमंत्री पोषण आहार (PM - POSHAN) कक्ष " या ठिकाणी समक्ष किंवा पोस्टाने पाठवावा 

टीप :- अर्ज सादर करताना अर्ज पाठविणाऱ्या लिफाफा वर "कंत्राटी डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता अर्ज" असे नमूद करावे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 जून 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post