Nagpur Police Patil Recruitment 2023|नागपूर जिल्ह्यात उमरेड , भिवापूर , कुही तालुका मध्ये पोलीस पाटील पदांची भरती

Nagpur Police Patil Recruitment 2023|नागपूर जिल्ह्यात उमरेड,भिवापूर , कुही तालुका मध्ये पोलीस पाटील पदांची भरती 

Nagpur Umeed Taluka Police Patil Bharti 2023
Nagpur Umeed Taluka Police Patil Bharti 2023



नागपूर जिल्ह्यातील उमरेड उपविभाग येथे पोलीस पाटील पदांच्या 49 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 



{tocify} $title={Table of Contents}


एकूण जागा -  49 जागा 

Nagpur Umeed Police Patil Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  पोलीस पाटील 

Nagpur Umeed Police Patil Recruitment Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - 

(i) अर्जदार हा किमान दहावी पास असावा

(ii) अर्जदार हा स्थानिक रहिवाशी असावा 

Nagpur Umeed Police Patil Recruitment Age LImit Details 2023 


वयाची अट - 17 मे 2023 रोजी 

किमान 25 ते कमाल 45 वर्षे आहे 

वयाची सूट - पोलीस पाटील पदाकरिता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.

Nagpur Umeed Police Patil Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 300 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 200 ₹/- 

नोकरी ठिकाण - उमरेड , भिवापूर , कुही तालुका 

Nagpur Umeed Police Patil Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

फेर जाहिरात - Click Here 

लहान कुटुंब प्रमाणपत्र - Click Here 

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 जून 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post