Akola - Washim Anganwadi Sevika & Madatnis Recruitment 2023|अकोला वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस साठी भरती

Akola - Washim Anganwadi Sevika & Madatnis Recruitment 2023|अकोला वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस साठी भरती 


Akola - Washim Anganwadi Sevika Bharti 2023
Akola - Washim Anganwadi Sevika Bharti 2023


अकोला व वाशिम येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या 17 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  17 जागा 

Akola - Washim Anganwadi Sevika  Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -   

  • वाशिम - 01 जागा 

  • मंगरूळपीर - 04 जागा 

  • मानोरा - 01 जागा 

  • कारंजा लाड - 01 जागा 

  • पातुर - 01 जागा 

  • बार्शीटाकळी - 01 जागा 

  • अकोट - 01 जागा 

  • बाळापूर - 01 जागा 

Akola - Washim Anganwadi Sevika  Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार हा किमान 12 वि पास असणे आवश्यक आहे.

(ii) सदर पदाकरिता फक्त महिला उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.

(iii) उमेदवार हा स्थानिक नगर परिषद किंवा नगरपंचायत चा रहिवासी असावा 

(iv) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. 

Akola - Washim Anganwadi Sevika  Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा करीता  वयोमर्यादा 40 वर्षे राहील 

Akola - Washim Anganwadi Sevika  Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - अकोला किंवा वाशिम अंतर्गत नगरपंचायत किंवा नगरपरिषद 

Akola - Washim Anganwadi Sevika Recruitment Apply Online 2023 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

$ads={2}

अर्ज करण्याचा पत्ता -  बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) अकोला – वाशिम देशमुख यांचे घरी, जय अम्बे शापीच्या बाजूला, सिव्हील लाईन, वाशिम - 444505 

अर्ज सुरू होण्याची तारीख - 03 जुलै 2023 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 जुलै 2023 रोजी सकाळी 10 : 30 ते सायंकाळी 05 : 30 पर्यंत 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post