Jalgaon Anganwadi Bharti 2023|जळगाव जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस साठी 78 जागांची भरती

जळगाव जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस साठी 78 जागांची भरती 


Jalgaon Anganwadi Helper Recruitment 2023
Jalgaon Anganwadi Helper Recruitment 2023



जळगाव येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या 78 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  78 जागा 

Jalgaon Anganwadi Helper Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील - अंगणवाडी मदतनीस 

  • जळगाव शहर - 40 जागा 
  • जळगाव दक्षिण - 38 जागा  

Jalgaon Anganwadi Helper Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 12 वि ऊत्तीर्ण असावा 

(ii) अर्जदार हा संबंधित प्रकल्प क्षेत्रातील रहिवासी असावा 

(iii) अर्जदाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे 

Jalgaon Anganwadi Helper Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 22 जून 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा उमेदवारांसाठी 05वर्षे सुट राहील 

Jalgaon Anganwadi Helper Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - जळगाव ( शहर ) व जळगाव ( दक्षिण )

Jalgaon Anganwadi Helper Recruitment Apply Offline 2023 

जाहिरात व ऑफलाईन अर्ज  - 




$ads={2}

अर्ज पत्ता - 

  • जळगाव शहर - 
बाल विकास प्रकल्प अधिकारी ( नागरी ) , जळगाव शहर , प्रशासकीय इमारत , टप्पा क्रमांक 03 , दुसरा मजला , आकाशवाणी केंद्राजवळ , जळगाव 

  • जळगाव दक्षिण - 
बाल विकास प्रकल्प अधिकारी ( नागरी ) , जळगाव दक्षिण , प्रशासकीय इमारत , टप्पा क्रमांक 03 , दुसरा मजला , आकाशवाणी केंद्राजवळ , जळगाव 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post