ISRO LPSC Recruitment 2023| भारतीय अवकाश केंद्र अंतर्गत LPSC मध्ये ITI व 10 वि झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी

ISRO LPSC Recruitment 2023| भारतीय अवकाश केंद्र अंतर्गत LPSC मध्ये ITI व 10 वि झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी 

ISRO LPSC Recruitment 2023
ISRO LPSC Recruitment 2023


ISRO LPSC येथे विविध पदांच्या 38 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


एकूण जागा -  38 जागा 

ISRO LPSC Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    

Technical Assistant - 

  • Photography - 01 जागा 
  • Mechanical - 08 जागा 
  • Automobile - 01 जागा 
  • Civil - 02 जागा 
Technician 'B' - 

  • Mechanic Auto Electrical and Electronics - 01 जागा

  • Machinist - 02 जागा 

  • Fitter - 05 जागा 

  • Diesel Mechanic - 01 जागा 

  • Welder - 01 जागा 

  • Electroplater - 01 जागा 

  • Refrigeration & Air- conditioning Mechanic - 01 जागा 

  • Turner - 02 जागा

  • Plumber - 02 जागा 

Draughtsaman B Mechanical - 02 जागा 

Heavy Vehicle Driver ‘A’ - 05 जागा 

Light Vehicle Driver ‘A’ - 03 जागा 



ISRO LPSC Recruitment Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - 

Technical Assistant - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 
(ii) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 03 वर्षाचा डिप्लोमा ऊत्तीर्ण आवश्यक 

Technician 'B' - 

(i) किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक

(ii) NCVT मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

Draughtsaman B Mechanical -

(i) किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक

(ii) NCVT मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

Heavy Vehicle Driver ‘A’ -

(i) किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक 
(ii) किमान 03 वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव व परवाना आवश्यक 
(iii) किमान 02 वर्षाचा हलके वाहन चालविण्याचा अनुभव व परवाना आवश्यक 

Light Vehicle Driver ‘A’ -

(i) किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक 
(ii) 03 वर्षे हलके वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक 
(iii) हलके वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक 


ISRO LPSC Recruitment Age LImit Details 2023 


वयाची अट - 30 मे 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

ISRO LPSC Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

ISRO LPSC Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - 

01 / 2023 - Click Here 

02 / 2023 - Click Here 

अर्ज लिंक - Click Here 
( 16 मे 2023 रोजी सुरू होईल ) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 मे 2023


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post