CBSE Class 10th Result Declared | CBSE 10 वि परीक्षेचा निकाल जाहीर

CBSE Class 10th Result Declared |CBSE 10 वि परीक्षेचा निकाल जाहीर 

CBSE Class 10th Result Declared 2023
CBSE Class 10th Result Declared 2023

CBSE Class 10th Result 2023 :- CBSE मार्फत 10 वि परीक्षेचा निकाल आज दिनांक 12 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या वर्षी 2023 रोजी CBSE बोर्ड अंतर्गत 10 वि परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या ही 21,65,805 असून त्यापैकी एकूण पास झालेल्या उमेदवारांची संख्या ही 20,16,779 आहे हे प्रमाण गेल्यावर्षीच्या निकालापेक्षा कमी आहे.

या वर्षी CBSE 10 वि परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी ही 93.12 % आहे. मागच्या वर्षी हे प्रमाण 94.40 % होत. परीक्षेला बसलेल्या एकूण उमेदवार यापैकी मुलींचे पास होण्याचे प्रमाण हे 94.25% इतके आहे तर मुलांचे प्रमाण हे 92.27% आहे 

How to Download CBSE 10th Result 


1. खाली दिलेल्या लिंक पैकी कोणत्याही एका लिंक ला क्लीक करा.
2. त्यानंतर तुमचा रोल नंबर टाका 
3. त्यानंतर तुमचा शाळेचा क्रमांक टाका
4.जन्म तारीख टाका 
5.त्यानंतर Admit Card Id टाका 

आता तुमचा निकाल तुमच्या समोर उपलब्ध होईल त्याला भविष्यात येणाऱ्या कामासाठी save किंवा प्रिंट करा.

CBSE Class 
10th Result 
Download Link - Link 1 | Link 2 | Link 3


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post