CBSE Class 12th Result Declared |CBSE 12 वि परीक्षेचा निकाल जाहीर
CBSE Class 12th Result Download 2023 :- CBSE मार्फत 12 वि परीक्षेचा निकाल आज दिनांक 12 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
या वर्षी 2023 रोजी CBSE बोर्ड अंतर्गत 12 वि परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या ही 16,60,511 असून त्यापैकी एकूण पास झालेल्या उमेदवारांची संख्या ही 14,50,174 आहे हे प्रमाण गेल्यावर्षीच्या निकालापेक्षा कमी आहे.
या वर्षी CBSE 12 वि परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी ही 87.33 % आहे. मागच्या वर्षी हे प्रमाण 92.71 % होत. परीक्षेला बसलेल्या एकूण उमेदवार यापैकी मुलींचे पास होण्याचे प्रमाण हे 90.68 % इतके आहे तर मुलांचे प्रमाण हे 84.67% आहे
How to Download CBSE 12th Result
1. खाली दिलेल्या लिंक पैकी कोणत्याही एका लिंक ला क्लीक करा.
2. त्यानंतर तुमचा रोल नंबर टाका
3. त्यानंतर तुमचा शाळेचा क्रमांक टाका
4.त्यानंतर Admit Card Id टाका
आता तुमचा निकाल तुमच्या समोर उपलब्ध होईल त्याला भविष्यात येणाऱ्या कामासाठी save किंवा प्रिंट करा.
CBSE Class 12th
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |