RCFL Apprentice Recruitment 2023|राष्ट्रीय केमिकल फर्टिलायजर्स अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती सुरू

RCFL Apprentice Recruitment 2023|राष्ट्रीय केमिकल फर्टिलायजर्स अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती सुरू 

RCFL Apprentice Recruitment 2023
RCFL Apprentice Recruitment 2023



राष्ट्रीय केमिकल फर्टिलायजर्स येथे विविध पदांच्या 70 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

RCFL Apprentice Recruitment 2023


एकूण जागा -  70 जागा 

पदांचा तपशील -  

Graduate Apprentice Trainee 

RCFL Apprentice Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 01 जानेवारी 2021 किंवा त्यानंतर ऊत्तीर्ण आवश्यक 

(i) 50 % गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी ऊत्तीर्ण

(ii) इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

RCFL Apprentice Age Limit 2023


वयाची अट - 01 मार्च 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - ट्रॉम्बे ( मुंबई ) 

RCFL Apprentice Apply Online 2023


जाहिरात - Click Here

मेडिकल फॉर्म - Click Here 

प्रिंट फॉर्म - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 एप्रिल 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post