Urban Development Department Recruitment 2023|नगर रचना विभागात रचना सहाय्यक पदांची भरती सुरू

Urban Development Department Recruitment 2023|नगर रचना विभागात रचना सहाय्यक पदांची भरती सुरू 

Urban Development Department Recruitment 2023
Urban Development Department Recruitment 2023


नगर रचना विभाग येथे विविध पदांच्या 177 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Urban Development Department Recruitment 2023


एकूण जागा -  177 जागा 

पदांचा तपशील -  रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित

Urban Development Department Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - स्थापत्य अभियांत्रिकी किंवा ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षांची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अहर्ता धारण करणे आवश्यक 

Urban Development Department Age Limit 2023


वयाची अट - 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

Urban Development Department Exam Fee 2023


अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - १००० रुपये /- 

राखीव प्रवर्ग - ९०० रुपये /- 


नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र


Urban Development Department Apply Online 2023


Short जाहीरात - Click Here 

जाहिरात - Click Here 

सर्वसाधारण माहिती - Click Here 

लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र - Click Here 

अर्ज लिंक - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 एप्रिल 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post