Dr.Panjabrao Deshmukh Krishi Vidyapith Recruitment 2023 |डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Dr.Panjabrao Deshmukh Krishi Vidyapith Recruitment 2023 |डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती सुरू 

DR PDKV Recruitment 2023
DR PDKV Recruitment 2023



डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे विविध पदांच्या 16 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

PDKV Recruitment 2023 


एकूण जागा -  16 जागा 

PDKV Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    

1.Assistant - 01
2.Stenographer - 03 जागा 
3.Driver-cum-Mechanic - 03 जागा 
4.Programme Assistant (Computer) - 03 जागा 
5.Programme Assistant (Lab Technician) -  03 जागा 
6.Farm Manager - 03 जागा 

PDKV Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - 

1.Assistant :- 

मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण 

2.Stenographer :-  

i) 12 वी उत्तीर्ण 
ii) Computer Typing 

3.Driver-cum-Mechanic :- 

i) 10 वी उत्तीर्ण 
ii) ड्रायव्हिंग लायसन्स 
iii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण ( असल्यास प्राधान्य )
iv) संबंधित कामाचा 01 वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य 

4. Programme Assistant (Computer) :-
 
मान्यताप्राप्त विद्यापीठातून Computer Science / Computer Application किंवा समतुल्य पदवी उत्तीर्ण

5. Programme Assistant (Lab Technician) :- मान्यता प्राप्त विद्यापीठातून Agriculture पदवी उत्तीर्ण

 6. Farm Manager :- मान्यता प्राप्त विद्यापीठातून Agriculture पदवी उत्तीर्ण

PDKV Age Limit  2023 


वयाची अट - 28 एप्रिल 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

PDKV Exam Fee Details 2023 


अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 300 ₹/- 

नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र

PDKV  Recruitment Apply Online 2023 


जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 एप्रिल 2023 सायंकाळी ( 06 :00 PM ) पर्यंत राहील 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post