DVET 772 Post Answer Key Out 2023|DVET गट क पदांच्या 772 जागांच्या परीक्षेची Answer Key जाहीर

DVET 772 Post Answer Key Out 2023|DVET गट क पदांच्या 772 जागांच्या परीक्षेची Answer Key जाहीर

 
DVET Group C 772 Post Prelims Exam Answer Key Download 2023
DVET Group C 772 Post Prelims Exam Answer Key Download 2023 

DVET Group C 772 Post Prelims Exam Answer Key : DVET मार्फत गट क पदांच्या 772 जागांची भरती साठी 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.

या भरती संदर्भात CBT 1 परीक्षा ही दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली आहे. सदर परीक्षेची Answer Key ही उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

DVET Group C Answer Key 2023 


सदर उत्तरतालिका संदर्भात उमेदवारांना काही Objections घ्यायचे असल्यास 20 ते 23 एप्रिल 2023 दरम्यान ते घेऊ शकतात. प्रत्येक प्रश्नाच्या Objection साठी आवश्यक ते शुल्क उमेदवारांना देणे आवश्यक आहे.

तुम्हाला तुमची Answer Key Download करायची असेल तर खालील लिंक ला क्लीक करून चेक करू शकता.

DVET Group C 
Answer Key Download 2023 - Click Here 

DVET Group C 
Answer Key Notice - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 
Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post