Solapur Science Center Recruitment 2023|सोलापूर विज्ञान केंद्रात 07 जागांची भरती

Solapur Science Center Recruitment 2023|सोलापूर विज्ञान केंद्रात 07 जागांची भरती 

Solapur science Center Recruitment 2023



Solapur science Center Recruitment 2023


सोलापूर विज्ञान केंद्रात विविध पदांच्या 07 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा -  07 जागा 

पदांचा तपशील -   

  • Chief Mentor - 01 जागा 

  • Junior Mentors - 03 जागा 

  • Education Assistant - 01 जागा 

  • Technician (Electrical) - 01 जागा 

  • Technician (Fitter) - 01 जागा 

Solapur Science Center Recruitment Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - 

  • Chief Mentor - 
(i) विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आवश्यक 

(ii) शिकवण्याचा किंवा संशोधन कामाचा अनुभव आवश्यक 
  • Junior Mentors - 
(i) विज्ञान शाखेतील पदवी / इंजिनीअरिंग ची पदवी ऊत्तीर्ण आवश्यक 

(ii) संशोधन किंवा शिकवण्याचा अनुभव आवश्यक

  • Education Assistant - 
(i) विज्ञान शाखेतील पदवी / इंजिनीअरिंग ची पदवी ऊत्तीर्ण आवश्यक 

(ii) संशोधन किंवा शिकवण्याचा अनुभव आवश्यक
  • Technician (Electrical) - 
(i) 10 वि किंवा संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

(ii) संबंधित कामाचा किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
  • Technician (Fitter) - 

(i) 10 वि किंवा संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

(ii) संबंधित कामाचा किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.


Solapur Science Center Age Limit 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

वयाची सूट - राखीव प्रवर्ग - 05 वर्षे सूट राहील 

अर्जाची फी -  

Open / Obc / Ews - 200 ₹/- 

SC / ST - 100 ₹/- 

नोकरी ठिकाण - सोलापूर 

Solapur Science Center Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 मे 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post