SSC MTS Admit Card Status Out 2023|स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत mts पदांच्या परीक्षेचं हॉल तिकीट स्टेटस जाहीर
SSC MTS 2022 Admit Card Status : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मल्टि टास्किंग स्टाफ या पदांच्या परीक्षेसाठी उमेदवारांचे हॉल तिकीट हे लवकरच डाउनलोड होणे सुरू होणार आहे.
SSC MTS या पदाची परीक्षा ही दिनांक 02 मे 2023 ते 20 जून 2023 पर्यंत होणार आहे. यासाठी तुम्ही सध्या तुमचा पेपर कोणत्या दिवशी आहे हे चेक करू शकता.
जर तुम्ही यासाठी अर्ज केला असेल व तुम्हाला तुमचे हॉल तिकीट चे स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
How to Download SSC MTS Admit Card 2023 ?
1. खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा.
2. तिथे Registration Number चे ऑपशन असेल तिथे तुमचा Registration Number टाका
3. त्यानंतर तुमची जन्म तारीख निवडा
4. त्यांनतर दिलेला Captcha भरा.
5. आता तुमच्या समोर परीक्षेची तारीख दिसेल
6. तुम्ही तुमचे हॉल तिकीट हे परीक्षेच्या 04 दिवस आधी डाउनलोड करू शकता.
SSC MTS Admit Card Link - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Hall Ticket