Mahagenco Assistant & Junior Engineer Exam Date Declared 2023|महाजनको सहाय्यक व कनिष्ठ अभियंता पदांच्या परीक्षेची तारीख जाहीर ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mahagenco Assistant & Junior Engineer Exam Date Declared 2023|महाजनको सहाय्यक व कनिष्ठ अभियंता पदांच्या परीक्षेची तारीख जाहीर ; जाणून घ्या संपूर्ण माहिती 

Mahagenco Assistant & Junior Engineer Exam Date 2023
Mahagenco Assistant & Junior Engineer Exam Date 2023 

Mahagenco Assistant & Junior Engineer Exam Date 2023 : महाजनको मार्फत 661 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी त्यांनी एक अधिसूचना जाहीर केली आहे त्यामध्ये त्यांनी परीक्षेच्या तारखेची माहिती दिली आहे.

महाजनको मार्फत घेण्यात येणाऱ्या Assistant Engineer व Junior Engineer पदांच्या भरती संदर्भात परीक्षा ही दिनांक 26 , 27 व 28 एप्रिल 2023 रोजी घेतली जाणार आहे. 

या संदर्भात त्यांनी जाहीर केलेली नोटीस जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा.

Mahagenco AE & JE Exam Date 2023 महाजनको परीक्षा नोटीस - Click Here  

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post