CRPF Constable Tradesman Recruitment 2023|CRPF अंतर्गत कॉन्स्टेबल ट्रेडसमन साठी 9212 जागांची भरती
CRPF येथे Constable Tradesman पदांच्या 9212 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
CRPF Constable Tradesman Recruitment 2023
एकूण जागा - 9212 जागा
CRPF Constable Tradesman Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
Constable ( पुरुष ) - 9105 जागा
Constable ( महिला ) - 107 जागा
CRPF Constable Tradesman Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
- Driver -
(ii) जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक
- Mechanic Motor Vehicle -
(i) किमान 10 वि पास आवश्यक
(ii) NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित विषयात ITI पास असणे आवश्यक आहे.
(iii) 01 वर्ष संबंधीत कामाचा अनुभव
- For All Other Tradesman -
(i) किमान 10 वि पास आवश्यक
- Pioneer Wing CT ( Mason / Plumber / Electrician ) -
(i) किमान 10 वि पास आवश्यक
(ii) संबंधित ट्रेड मध्ये 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
(iii) संबंधित विषयात ITI पास असाल तर प्राधान्य दिले जाईल.
CRPF Constable Tradesman Physical Requirements 2023
शारीरीक पात्रता -
- उंची - (पुरुष ) - 170 cm ; महिला - 157 cm
- छाती - ( पुरुष ) - 80 Cm ; फुगवून - 85 cm
ST Category साठी -
- उंची - (पुरुष ) 162.5 cm ; महिला - 150 cm
- छाती - ( पुरुष ) - 76 Cm ; फुगवून - 81 cm
CRPF Constable Tradesman Age Limit 2023
वयाची अट - 01 ऑगस्ट 2023 रोजी
Constable Driver -
किमान 21 ते कमाल 27 वर्षे आहे
उर्वरित पदे -
किमान 18 ते कमाल 23 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
CRPF Constable Tradesman Age Limit 2023
अर्जाची फी -
- Gen / EWS / OBC - 100 ₹/-
- SC / ST / Female / Exam - 0 ₹/-
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
CRPF Constable Tradesman Apply Online 2023
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल 2023 02 मे 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs