Bhandara Tumsar Police Patil Recruitment 2023|भंडारा तुमसर पोलीस पाटील भरती 2023

Bhandara Tumsar Police Patil Recruitment 2023|भंडारा तुमसर पोलीस पाटील भरती 2023 

Bhandara Tumsar Police Patil Recruitment 2023
Bhandara Tumsar Police Patil Recruitment 2023


भंडारा तुमसर येथे पोलीस पाटील पदांच्या 124 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

 Bhandara Tumsar Police Patil Recruitment 2023 


एकूण जागा - 124 जागा  

पदांचा तपशील -  पोलीस पाटील 

 Bhandara Tumsar Police Patil Education Details 2023 



शैक्षणिक पात्रता  - अर्जदार हा किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक आहे.

Bhandara Tumsar Police Patil Age Limit 2023 



वयाची अट - 27 एप्रिल 2023 रोजी 

किमान 25 ते कमाल 45 वर्षे आहे  

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - ५०० ₹/- 

आरक्षित प्रवर्ग / आर्थिक दुर्बल घटक - ३०० ₹/- 

अर्ज शुल्क हे डिमांड Draft च्या सहाय्याने भरणे आवश्यक तसेच डिमांड draft हा Sub Divisional Officer Tumsar यांच्या नावाचा असावा 

नोकरी ठिकाण - भंडारा 

 Bhandara Tumsar Police Patil Apply Onlime 2023 


जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 एप्रिल 2023 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - उपविभागीय अधिकारी कार्यालय , तुमसर 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post