Mahavitaran Amravati Degree / Diploma Apprentice 2023|महावितरण अमरावती डिग्री व डिप्लोमा उमेदवारांना Apprentice करण्याची संधी
महावितरण अमरावती येथे विविध पदांच्या 40 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Mahavitaran Amravati Degree Diploma Apprentice 2023
एकूण जागा - 40 जागा
Mahavitaran Amravati Degree Diploma Apprentice Vacancy 2023
पदांचा तपशील -
Graduate Apprentice Trainee - 26 जागा
Diploma Apprentice Trainee - 14 जागा
Mahavitaran Amravati Degree Diploma Apprentice Education Details 2023
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची Electrical शाखेतील पदवी / डिप्लोमा ऊत्तीर्ण आवश्यक
टीप - उमेदवार हा जून 2020 नंतर ऊत्तीर्ण झालेला असावा
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - अमरावती
Mahavitaran Amravati Degree Diploma Apprentice Apply Online 2023
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 मे 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice