Wardha Seloo Kotwal Recruitment 2023|वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका येथे कोतवाल पदाची भरती सुरू

Wardha Seloo Kotwal Recruitment 2023|वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका येथे कोतवाल पदाची भरती सुरू 

Wardha seloo taluka kotwal recruitment 2023
Wardha seloo taluka kotwal recruitment 2023

Wardha seloo taluka kotwal recruitment 2023


वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका येथे कोतवाल पदांच्या 13 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा -  13 जागा 

Wardha seloo taluka kotwal recruitment | Vacancy 2023


पदांचा तपशील -  कोतवाल   

Wardha seloo taluka kotwal recruitment |Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 4 थी पास आवश्यक 

(ii) उमेदवार संबंधित गावाचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

Wardha seloo taluka kotwal recruitment |Age Limit 2023


वयाची अट - किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे  

अर्जाची फी -  20 रुपये 

Wardha seloo taluka kotwal recruitment |Exam Fee 2023


परीक्षा शुल्क - 

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

राखीव प्रवर्ग  - 300 ₹/- 

नोकरी ठिकाण - सेलू तालुका

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

अर्ज पद्धत - ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 मे 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post