Wardha Ashti Kotwal Recruitment 2023|वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका मध्ये कोतवाल पदाची भरती सुरू

Wardha Ashti Kotwal Recruitment 2023|वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका मध्ये कोतवाल पदाची भरती सुरू 

Ashti Taluka Kotwal Recruitment 2023
Ashti Taluka Kotwal Recruitment 2023


Wardha - Ashti Taluka Kotwal Recruitment 2023



वर्धा जिल्हा अंतर्गत आष्टी तालुका येथे कोतवाल पदांच्या  06 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा -  06 जागा 

Wardha - Ashti Taluka Kotwal Vacancy 2023


पदांचा तपशील -  कोतवाल

Wardha - Ashti Taluka Kotwal Recruitment Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 4 थी पास आवश्यक 

(ii) उमेदवार संबंधित गावाचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

Wardha - Ashti Taluka Kotwal Recruitment | Age Limit 2023


वयाची अट - किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

अर्जाची फी - 20 रुपये 

Wardha - Ashti Taluka Kotwal Recruitment | Exam Fee 2023


परीक्षा शुल्क - 

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

मागास प्रवर्ग - 300 ₹/- 

नोकरी ठिकाण - आष्टी ( वर्धा ) 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

अर्ज पद्धत - ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 मे 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post