SSC Phase 11 Recruitment 2023|स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 5369 जागांची भरती सुरू
स्टाफ सिलेक्शन कमिशन येथे विविध पदांच्या 5369 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
SSC Phase 11 Recruitment 2023
एकूण जागा - 5369 जागा
SSC Phase 11 Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
कृपया पदांचा तपशील जाणून घेण्याकरीता खालील लिंक ला भेट द्या - Click Here
SSC Phase 11 Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
(i) किमान 10 वि पास
किंवा
(ii) 12 वि पास
किंवा
(iii) पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ऊत्तीर्ण
SSC Phase 11 Age Limit 2023
वयाची अट - 01 जानेवारी 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 25 / 27 / 30 वर्षे आहे
टीप - वयाची अट ही पदानुसार वेगवेगळी आहे कृपया मूळ जाहिरात जरूर बघावी
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
SSC Phase 11 Exam Fee 2023
अर्जाची फी -
- General / OBC - 100 ₹/-
- SC/ST/PWD/ExSM/महिला :- 0 ₹/-
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 मार्च 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs