Pune Cantonment Board Recruitment For 168 Vacancy|पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात 168 जागांची भरती
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे विविध पदांच्या 168 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Pune Cantonment board Recruitment 2023
एकूण जागा - 168 जागा
Pune Cantonment board Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
1. कॉम्प्युटर प्रोग्रामर - 01 जागा
2. वर्कशॉप सुपरिंटेंडेंट - 01 जागा
3. फायर ब्रिगेड सुपरिंटेंडेंट - 01 जागा
4. असिस्टंट मार्केट सुपरिंटेंडेंट -01 जागा
5. डिसइंफेक्टर- 01 जागा
6. ड्रेसर - 01 जागा
7. ड्राइव्हर - 05 जागा
8. कनिष्ठ लिपिक - 14 जागा
9. हेल्थ सुपरवाइजर - 01 जागा
10. लॅब असिस्टंट - 01 जागा
11. लॅब अटेंडंट (हॉस्पिटल) - 01 जागा
12. लेजर लिपिक - 01 जागा
13. नर्सिंग ऑर्डली - 01 जागा
14. शिपाई - 01+01 जागा
15. स्टोअर कुली - 02 जागा
16. वॉचमन - 07 जागा
17. असिस्टंट मेडिकल ऑफिसर -05 जागा
18. आया -02 जागा
19. हायस्कूल शिक्षक (B.Ed.) - 06+01 जागा
20. फिटर - 01 जागा
21. हेल्थ इंस्पेक्टर - 04 जागा
22. ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) - 01 जागा
23. ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) - 03 जागा
24. लॅब टेक्निशियन - 01 जागा
25. मालिस (प्रशिक्षित) - 04+01 जागा
26. मजदूर - 08 जागा
27. सफाई कर्मचारी - 69+01 जागा
28. स्टाफ नर्स - 03 जागा
29. ऑटो मेकॅनिक - 01 जागा
30. D.Ed. शिक्षक - 08+01 जागा
31. फायर ब्रिगेड लस्कर - 03 जागा
32. हिंदी टायपिस्ट -01 जागा
33. मेसन - 01 जागा
34. पंप अटेंडंट - 01 जागा
Pune Cantonment board Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1 :- MCA/ IT पदवी किंवा B.E./M.E. (कॉम्प्युटर सायन्स)
पद क्र.2 :- मेकॅनिकल/प्रोडक्शन/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech
पद क्र.3 :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) सब ऑफिसर कोर्स
पद क्र.4 :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
पद क्र.5 :- 07वी उत्तीर्ण
पद क्र.6 :- (i) 10वी उत्तीर्ण
(ii) मेडिकल ड्रेसिंग प्रमाणपत्र (CMD)
पद क्र.7 :- (i) 10वी उत्तीर्ण
(ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना
पद क्र.8 :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
पद क्र.9 :- (i) B.Sc
(ii) बहुविद्याशाखीय आरोग्य कर्मचारी कोर्स.
पद क्र.10 :- (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.11 :- 10वी उत्तीर्ण
पद क्र.12 :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
पद क्र.13 :- 10वी उत्तीर्ण
पद क्र.14 :- 10वी उत्तीर्ण
पद क्र.15 :- 07वी उत्तीर्ण
पद क्र.16 :- 10वी उत्तीर्ण
पद क्र.17 :- MBBS
पद क्र.18 :- 07वी उत्तीर्ण
पद क्र.19 :- (i) पदवीधर (गणित किंवा विज्ञान किंवा इंग्रजी) (ii) B.Ed (iii) TET/CET
पद क्र.20 :- (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)
पद क्र.21 :- (i) रसायनशास्त्र किंवा पशुसंवर्धनासह विज्ञान पदवी (ii) सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर किंवा स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता डिप्लोमा.
पद क्र.22 :- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech
पद क्र.23 :- सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech
पद क्र.24 :- (i) B.Sc (केमिस्ट्री/बायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी) (ii) DMLT
पद क्र.25 :- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (गार्डनर)
पद क्र.26 :- 07 वी उत्तीर्ण
पद क्र.27 :- 07 वी उत्तीर्ण
पद क्र.28 :- B.Sc (नर्सिंग)/GNM
पद क्र.29 :- (i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (मोटर मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक)
पद क्र.30 :- (i) संबंधित विषयात पदवी
(ii) D.Ed. (iii) TET/CTET
पद क्र.31 :- (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायर फायटिंग कोर्स
पद क्र.32 :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर हिंदी 30 श.प्र.मि.
पद क्र.33 :- (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेसनरी)
पद क्र.34 :- (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पंप मेकॅनिक)
Pune Cantonment board Age Limit 2023
वयाची अट - 04 एप्रिल 2023 रोजी
General/ EWS - किमान 21 ते कमाल 30 वर्षे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - ६०० ₹/-
इतर सर्व प्रवर्ग - ४०० ₹/-
नोकरी ठिकाण - पुणे
Short नोटिफिकेशन - Click Here
जाहिरात - Click Here
Online Apply Link - Click Here
Offline अर्ज करण्याची पदे - जंतुनाशक, मजदूर, सफाई कर्मचारी, स्टोअर कुली व आया
ऑफलाईन अर्ज नमुना - Click Here
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - Chief Executive
Officer, Office of the Pune Cantonment Board, Shankar Seth Road, Golibar Maidan, Pune 411 001 (Maharashtra)
टीप - ऑफलाईन अर्ज करताना envelope वर "Application for the post of _____________ in the Category _______ (UR, SC, ST, OBC, EWS & PwBD)" हे नमूद करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 एप्रिल 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs