MSETCL Akola Apprentice General Merit List 2023|महापारेषण अकोला शिकाऊ उमेदवार भरती ची General मेरिट लिस्ट जाहीर

MSETCL Akola Apprentice General Merit List 2023|महापारेषण अकोला शिकाऊ उमेदवार भरती ची General मेरिट लिस्ट जाहीर 

MSETCL Akola Apprentice General Merit List 2023
MSETCL Akola Apprentice General Merit List 2023

MSETCL Akola Apprentice General Merit List 2023

महापारेषण मार्फत अकोला येथे शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती.या भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 15 जानेवारी 2023 होती.

15 जानेवारी पर्यँत प्राप्त झालेल्या अर्जानुसार तात्पुरत्या प्राविण्य गुण प्राप्त उमेदवारांची यादी ही तयार करण्यात आली आहे. 

यादी मध्ये जर काही त्रुटी आढळून येत असेल तर तुम्ही यासंदर्भात संबंधित कार्यालयात 08 मार्च 2023 पर्यँत कळवू शकता. त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार करण्यात येणार नाही.

जर तुम्हाला तुमचे नाव यादी मध्ये बघायचे असेल तर खालील लिंक ला क्लीक करा व आजच आपले नाव चेक करा.

MSETCL Akola Apprentice General Merit List Download 2023

Akola Apprentice 
General Merit List - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post