Indian Post Skilled Artisan Nagpur Recruitment 2023|भारतीय डाक विभाग अंतर्गत नागपूर येथे ITI उमेदवारांना नोकरीची संधीं

Indian Post Skilled Artisan Nagpur Recruitment 2023|भारतीय डाक विभाग अंतर्गत नागपूर येथे ITI उमेदवारांना नोकरीची संधी

Indian Post Skilled Artisan Recruitment 2023
Indian Post Skilled Artisan Recruitment 2023


भारतीय डाक विभाग येथे Skilled Artisan पदांच्या  02 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Indian Post Skilled Artisan Bharti 2023 


एकूण जागा -  02 जागा 

Indian Post Skilled Artisan Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    

  • Motor Vehicle Electrician - 01 जागा 

  • Motor Vehicle Mechanic - 01 जागा 

Indian Post Skilled Artisan Education Details 2023 



शैक्षणिक पात्रता  - 

पद क्रमांक 1 - 

संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक 

किंवा 

8 वि पास व 01 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक 

पद क्रमांक 2 - 

संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक +  जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक  

Indian Post Skilled Artisan Age Limit 2023 


वयाची अट - 01 जुलै 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - नागपूर 

Indian Post Skilled Artisan Offline Form 2023 


जाहिरात व ऑफलाईन अर्ज - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 मार्च 2023 

ऑफलाईन अर्ज पत्ता - 

‘The Manager, Mail Motor Service, GPO Compound, Civil Lines, Nagpur-440001’

टीप - ऑफलाईन अर्ज हा Registered Post / Speed Post ने करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post