ZP Chandrapur Data Entry Operator Bharti 2023|जिल्हा परिषद चंद्रपूर येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती

ZP Chandrapur Data Entry Operator Bharti 2023|जिल्हा परिषद चंद्रपूर येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती 

ZP Chandrapur Data Entry Operator Bharti 2023
ZP Chandrapur Data Entry Operator Bharti 2023


जिल्हा परिषद चंद्रपूर येथे विविध पदांच्या 05 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

ZP Chandrapur Data Entry Operator Bharti 2023


एकूण जागा -  05 जागा 

ZP Chandrapur Data Entry Operator Vacancy Details 2023


पदांचा तपशील -    

Data Entry Operator - 05 जागा 

ZP Chandrapur Data Entry Operator Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 12 वि पास आवश्यक 

(ii) मराठी टायपिंग 30 WPM

(iii) इंग्रजी टायपिंग 40 WPM

(iv) MS - CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 

ZP Chandrapur Data Entry Operator Age Limit 2023


वयाची अट - 31 मार्च 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहे 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - चंद्रपूर 

जाहिरात व ऑफलाईन अर्ज - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 मार्च 2023

ऑफलाईन अर्ज पत्ता - सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) जिल्हा परिषद , 
चंद्रपूर , यांचे कार्यालयातील "शालेय पोषण आहार कक्ष"



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post