Air India Air Service Limited Recruitment 2023|एअर इंडिया एअर सर्विस मध्ये 145 जागांची भरती सुरू

Air India Air Service Limited Recruitment 2023|एअर इंडिया एअर सर्विस मध्ये 145 जागांची भरती सुरू 

Air India Air Service Limited Recruitment 2023
Air India Air Service Limited Recruitment 2023

AIASL Recruitment 2023 


एअर इंडिया एअर सर्विस येथे विविध पदांच्या 145 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा -  145 जागा 

AIASL Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    

1 . ड्यूटी ऑफिसर - 04 जागा 
2 . ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर - 01 जागा 
3 . ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल - 02 जागा 
4 . कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव - 16 जागा 
5 . रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव - 18 जागा 
6 . यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर - 06 जागा 
7 . हँडीमन - 98 जागा 


AIASL Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - 

पद क्र.1 :- 

(i) पदवीधर   

(ii) 12 वर्षे अनुभव

पद क्र.2 :- 

पदवीधर + 09 वर्षे अनुभव  किंवा पदवीधर+MBA + 06 वर्षे अनुभव

पद क्र.3 :- 

(i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी    

(ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)

पद क्र.4 :-  पदवीधर


पद क्र.5 :- 

(i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर)   

(ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) 

(iii) 01 वर्ष अनुभव


पद क्र.6 :-  

(i) 10वी उत्तीर्ण   
(ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

पद क्र.7 :- 10वी उत्तीर्ण


AIASL Age Limit Details 2023 


वयाची अट - 01 मार्च 2023 रोजी 

पद क्र.1 :-  55 वर्षांपर्यंत

पद क्र.2 :-  35 वर्षांपर्यंत

पद क्र.3 ते 7 :- 28 वर्षांपर्यंत

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

AIASL Vacancy Fee 2023 


अर्जाची फी -  

General / OBC - 500 ₹/-

SC /ST / Exsm - 0 ₹/- 

नोकरी ठिकाण - नागपूर 

AIASL Notification Details 2023 


जाहिरात - Click Here

निवड पद्धत - थेट मुलाखत पद्धतीने 

मुलाखतीची तारीख - 03, 04, 05, 06 व 07 एप्रिल 2023 ( वेळ - सकाळी 09:30  ते दुपारी 12:30 पर्यंत )


मुलाखतीचे ठिकाण - Hotel Adi Plot No:05,Near Indian Oil Petrol Pump Airport Road Nagpur 440025अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post