Mahavitaran Latur Apprentice Update 2023|महावितरण लातूर शिकाऊ उमेदवार भरती नवीन Update जाहीर
![]() |
Mahavitaran Latur Apprentice Bharti Update 2023 |
महावितरण लातूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात 16 ते 30 जानेवारी पर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. व या शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात किती उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले याची माहिती त्यांनी दिली आहे.
या संदर्भात त्यांनी यादी प्रसिद्ध केली आहे व त्यानुसार जर काही त्रुटी आढळून येत असेल तर तुम्ही 17 मार्च पर्यँत तक्रार दाखल करू शकता. ही तक्रार त्यांनी दिलेल्या ई-मेल वर दाखल करू शकता.
Mahavitaran Latur Apprentice Bharti Update 2023
प्राप्त अर्जाची लिस्ट download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा - Click Here
महावितरण लातूर अंतिम निवड यादी जाहीर झाली असून यादी Download करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा.
लातूर अंतिम निवड यादी - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment