Bal Vikas Prakalp Nashik Division Anganwadi Bharti 2023|बाल विकास प्रकल्प अंतर्गत नाशिक विभाग येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती सुरू

Bal Vikas Prakalp Nashik Division Anganwadi Bharti 2023|बाल विकास प्रकल्प अंतर्गत नाशिक विभाग येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती सुरू

Bal Vikas Prakalp Nashik Division Anganwadi Bharti 2023
Bal Vikas Prakalp Nashik Division Anganwadi Bharti 2023



बालविकास प्रकल्प नाशिक येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या 70 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा -  70 जागा

पदांचा तपशील -    

  • अंगणवाडी सेविका - 04 जागा 
  • मदतनीस - 66 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 12 वि पास आवश्यक 
(ii) महिला उमेदवार ही संबंधित प्रभागाची रहिवासी असावी 

वयाची अट - किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - नाशिक ( मालेगाव ) 

जाहिरात व ऑफलाईन अर्ज  - Click Here

अर्ज पद्धत - ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 ते 23 मार्च 2023 

अर्ज करण्याचा पत्ता - 
बाल विकास प्रकल्प अधिकारी ( नागरी )  मालेगाव , जि. नाशिक यांचे कार्यालय , नंदादीप बिल्डिंग , संदेश सिनेमा गृहाजवळ , मालेगांव जिल्हा. नाशिक 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post